आताच वाचले कवी ग्रेस यांनी आपला अखेरचा निरोप घेतला. पहिले हेच गाणे मनात आले. हृदयनाथ आणि त्यांचा स्नेह मोठा होता त्यामुळे त्यांच्या आवाजात ग्रेस यांची कविता एक वेगळाच अंगावर येणारा अनुभव देते. आताही ते ऐकताना क्षणभर डोळ्यात पाणी उभे राहते. अशा अवलिया माणसाला माझा प्रणाम.
No comments:
Post a Comment